STORYMIRROR

Sandeep Dhakne

Others

3  

Sandeep Dhakne

Others

ध्यास नवा

ध्यास नवा

1 min
288

अटळ संकट । मार्गही आपले

खडतर झाले । नेहमीच ।।


प्रवासी थकता । दैन्य दूर करू

चैतन्य उभारी । नित्यनवे ।।


यशाची पताका । तुडवावी वाट ।

उदयाची पहाट । अखंडीत ।।


जगावे सदैव । जिंकून विश्वास ।

ध्येय अन् श्वास । अंतरीचा ।।


जीवन प्रवास । अखंड करावा ।।

मनात धरावा । ध्यास नवा ।।


Rate this content
Log in