STORYMIRROR

Prashant Shinde

Others

3  

Prashant Shinde

Others

धूम्रपान...!

धूम्रपान...!

1 min
12K

कारखान्याचे धुराडे

ओकते

धूर बका बका

जणू

धुम्रपानाचा

मारत असावा

कोणी झुरका...

स्वच्छ हवेचे

वाटोळे होते

या प्रदूषित

दूरकांड्याने

काहीतरी

मार्ग निघावा यावर

आज ना उद्या

प्रयत्नाने....

प्रदूषण मुक्त

कारखानदारी

अन्

प्रदूषण मुक्त हवा सारी

होईल जेंव्हा या धरतीवरी

तेंव्हाच वाटेल

वसुंधरा ही

पूर्वीसारखी

प्यारी प्यारी....!


साहित्याला गुण द्या
लॉग इन