STORYMIRROR

Varsha Shidore

Others

2  

Varsha Shidore

Others

धुडगूस आहे...

धुडगूस आहे...

1 min
3.1K

व्यवहाराच्या बाजारी लाचारीसमोर 

असण्याची वेदना भावनाशून्य आहे...

मागे खेचणाऱ्या स्वच्या निःस्वार्थासमोर 

अविचारी वावटळीची धुडगूस आहे... 


Rate this content
Log in