STORYMIRROR

Dhanraj Baviskar

Others

3  

Dhanraj Baviskar

Others

धीर आता कृष्णा गोपाळा

धीर आता कृष्णा गोपाळा

1 min
246

धीर आता कृष्णा गोपाळा

दही दुधाचा केला हो गोळा ।


चोरी चोरी लोणी हो चोरली

असे माझे विठ्ठू कान्हा

यशोदा घरी झाली लोक गोळा

सारी माठ फोडली यशोदा गोपाळा

धीर आता कृष्णा गोपाळा

दही दुधाचा केला हो गोळा ।।


राधा पाहून कृष्णा निसर्ग रंगले

राधाच्या सखी कृ‌ष्णात रंगले

असा माझा कान्हा हा सावळा

राधाच्या प्रेमात व्याकुळा

धीर आता कृष्णा गोपाळा

दही दुधाचा केला हो गोळा ।।


नटखट कृष्णा मुरारी

पावा वाजली जमली गाई

सात सुुुुुुरांचा सुर निघाला

मोर नाचे थुई थुई

कालिया नागावरती नाचला गोपाळा

यमुनाच्या किनारी जमली नगरी गोळा

धीर आता कृष्णा गोपाळा

दही दुधाचा केला हो गोळा ।।


साहित्याला गुण द्या
लॉग इन