STORYMIRROR

Kirti Borkar

Others

3  

Kirti Borkar

Others

धागा

धागा

1 min
244

गुंतलेला तो धागा 

हळुवार पणे काढू

पडलेल्या त्या गाठी

अलगद पणे सोडू


इजा न होता त्याला

योग्य काम ते करू

जीवनाच्या दिशेला

हात पकडून चालू


Rate this content
Log in