STORYMIRROR

Nutan Pattil

Others

3  

Nutan Pattil

Others

धागा मैत्रीचा

धागा मैत्रीचा

1 min
165

मैत्रीचा धागा!!

जिवनी मागा!!

मैत्री अनोखी

मनात जागा!!


मैत्रीत राधा!!

नसेल बाधा!!

कृष्ण हा सखा

राधेचा साधा!!


सुदामा कसा!!

कृष्णाचा असा!!

सखा सोबती

कृष्णाचा जसा!!


मैत्रीचे रुप!!

साजूक तूप!!

प्रत्येक मना

वाटे अप्रुप!!


मीत्र जीवनी!!

आनंद मनी!!

सौख्य मैत्रीचे

असे आजन्मी!!


साहित्याला गुण द्या
लॉग इन