दगड
दगड
1 min
446
परिस्थितीशी सामना करायला शिकवतो एक दगड
कातळ म्हणून स्वत:ला तो सावरत असतो
उघड उघड दगडाचीच मूर्ती असते
तिलाच मी पुजीत असतो
मग कसा हो तो दगड रस्त्यात पडलेला म्हणतो
कमळही उगवते ना चिखलातूनी
किती सुंदर सजवून जारे तेही देव्हारा
आणि चौकातील एक मंदिर चालावे हत्तीच्या दिमाखात
जरी गेला असाल गरीबीतून तिच गरीबी तर तुम्हास वर काढते ना परिस्थितीतून
पवित्र असावे अंतरात नसावे ते समोरच्या नगात
शेवटी एक दगडही बघा जाऊन बसतो देव्हाऱ्यात
