STORYMIRROR

उत्तम गांवकर

Others

5.0  

उत्तम गांवकर

Others

देव

देव

1 min
258

देवाचं अस्तित्व कुणी

नाकारू शकत नाही

आणि

देवाचं खरं रूप कुणी

साकारू शकत नाही             


Rate this content
Log in