देखावा,,,
देखावा,,,
1 min
113
आयुष्यात,,, अशी नाते
पण,,
असतात-----
ते आपले असण्याचा,,,
दावा,,,
तर,,,,,
करतात,,,
पण----
आपलेे ,, नसतात,,,
खुप नातेे असतात,,,
आपलं हित समजण्याचा,,,
नाटक करतात,,,
आपलीच वाट लावतात
देखावा,,,
करणाारे,,,नाते,,नसतात
जे आपले असतात,,,
ते देखावा नाही
करत,,,
