डोळे माझे बोलके...
डोळे माझे बोलके...
1 min
122
डोळे का हे माझे बोलके
फसवतात मला माझेच असे
लपतं इतकं काही मनात
मग का नाही डोळ्यातलंच
हास्यात माझ्या किती आनंद
त्यात विरते तुझे सगळे दुःख
संगत अशीच तर असावी
हीच तर किमया असण्यात
तुझ्या माझ्या असावी कायमची...
