ढगडोंगर धुक्यांनी दाटले
ढगडोंगर धुक्यांनी दाटले
1 min
165
ढग झाले काळोख
अन् डोंगर धूक्यांनी दाटले...
अन् रानाने हिरवेगार
पांघरून का बरं पांघरले....
रात्रीला चांदणे का बरं
चालण्याचा भास करतात...
चांदण्यासमवेत चंद्र
उगाच भासतात...
बीज ते मातीतले
श्रावनात उमलते...
पाऊसाची सर ती
सुगंध दळवळते...
सकाळचे धुके
पाहण्यास मन करे. .
ढगडोंगर पाहण्यास
धुके ते मन भरे...
लागली अस
तुझ्या सौंदर्याची...
अभूतपूर्व नजारा
सैरवैर करण्याची...
