STORYMIRROR

RohiniNalage Pawar

Others

3  

RohiniNalage Pawar

Others

दैवत छत्रपती

दैवत छत्रपती

1 min
753

शिवनेरीवर जन्मला

रायगडावर मावळला,

स्वराज्यासाठी जिजाऊने

छत्रपती "शिवबा" घडवला...||१||


मावळ्यांना घेऊन शिवाजीने

किल्ले,गड जिंकला,

भोसले घराण्याचा शिवबा

छत्रपती दैवत झाला...||२||


स्वराज्य स्थापल

जातीवाद मिटवला,

एकजूट करुनी मावळे

शिवबाने इतिहास रचला...||३||


काळ उलटले वर्षे सरली

इतिहास नाही बदलला,

शिवबा सारखा वाघ

पुन्हा नाही जन्मला...||४||




Rate this content
Log in