दामबाबा पाव ...
दामबाबा पाव ...
1 min
234
रुद्र अवतार सौम्य रुपाचे दर्शन...
घेता दर्शन मन होते प्रसन्न....
गोड तुझे नाव गोड तुझे रूप...
सगळेच घालतात साद आपलुकीने...
दामबाबा पाव....
संकटाशी धावुनी होतोस तु रक्षण कर्ता...
सोमवारी तुझ्या दर्शनास लागते भली मोठी रांग...
लीला तुझी अपार....
भक्त करतात तुझ्या कडे मनोगत व्यक्त फार....
सगळ्याच्या ओठी गोड तुझे नाव....
आपसुकच घाली साद...
दामबाबा पाव....