STORYMIRROR

नासा ( NaSa ) येवतीकर

Others

3  

नासा ( NaSa ) येवतीकर

Others

चुकतंय कुठं

चुकतंय कुठं

1 min
367

आज माणूस माणसाला

विसरत चाललंय

चुकतंय कुठं


बलात्काराचे प्रमाण

रोजच वाढत चाललंय

चुकतंय कुठं


पोटचा पोरगा विचारेना

वृद्धाश्रम वाढत चाललंय

चुकतंय कुठं


कोणी ही करतोय आत्महत्या 

विचार कुंठत चाललंय

चुकतंय कुठं


नैतिकता गेली घसरून

संस्कार झालंय कमी

इथंच काही तरी चुकतंय


Rate this content
Log in