चटके...
चटके...
1 min
212
वाट्याला तुझ्या माझ्या आहेत कष्ट
लढाईचं अंतिम दोरखंड धरायचं
संघर्षाच्या चटक्यांची जाणीव त्यागात
हिमतीचं धनुष्य निस्वार्थी पेलायचं
