STORYMIRROR

Varsha Shidore

Others

4  

Varsha Shidore

Others

चंद्रात तुला बघतो...

चंद्रात तुला बघतो...

1 min
587

आठवणींना पुन्हा पुन्हा स्मरता 

रात्र सरतांना आभास तुझा होतो... 

ओल्या पापण्यांनी पुढ्यातल्या 

आकाशी चंद्रात तुला बघतो... 


Rate this content
Log in