Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

prabhawati sandeep Nandedkar

Children Stories Fantasy Others

4.0  

prabhawati sandeep Nandedkar

Children Stories Fantasy Others

चमकता तारा

चमकता तारा

1 min
190


मी हिरोईन आहे,,,

चमचम दुनियाचे ,,,

चमकदार,,,

हास्य सदा चेहऱ्यावर,,,

लाखो लोक पसंत करतात ,,,

पण खरेे आयुष्य,,,

प्रेम करणारं कोणीच नाही,,,

हमेशा,,,

नाटक मूवी,,,

यातच बीजी,,,

खूप पैसा कमावला,,,

खूप मोठंं नाव केलं ,,,

कधी कोणाची राणी,,,

तर,,,

कधी कोणाच्या,,,

स्वप्नातील परी,,,

कधी बेस्ट मुलगी,,,

तर,,,

कधी बेस्ट सून,,,

कधी बेस्ट वाइफ,,,

बेस्ट आई,,,

बेस्ट प्रेमिका,,,

अनेक रोल निभावले,,,

भरपूर पैसा कमावला,,,

पण,,,

मन मोकळे फिरता,,,

येत नाही,,,

मनाला आवडेल,,,

ते खाता येत नाही,,,

सर्व असून काहीच नाही

चमकता तारा असून,,,,

खऱ्या आयुष्यात अंधेरा,,,

मन मनातल्या मनात,,,

बार बार मरत,,,

लाखो प्रेम करणारे असून,,

जीव लावणारे एक हि नाही,,,

मूव्ही नाटकात प्रेम मिळालं ,,,

खऱ्या आयुष्यात प्रेमच नाही,,,

सांगायला खूप काही आहे,,,,

ऐकून घेणार कोणीच नाही,,,,

खूप बोलावं वाटतं,,,

मनाप्रमाणे मस्ती कराव वाटते,,,

रस्त्यावर फिरत फिरत

गाणे म्हणावे,,,

आणि,,,

रस्त्यावरील बुटा,,,

टपरीवरची चहा,,,

रस्त्यावरील पाणीपुरी,,,,

आईस्क्रीम खात

रस्त्यावर चालायचं होतं,,,

तसं कधी जमलंच नाही,,

पूर्ण जगात,,,,

खूप काही असून,,,

करायला मात्र काहीच,,,,

जमत नाही,,,,,

चेहऱ्याच्या हास्यामागे,,,

सर्वव दडपण असतं,,,

ऐकून घ्यायलाा कोणीच नाही,,

खरं प्रेम दाखवायला

कोणीच नाही,,,

सर्व असून काहीच नाही,,,,

खरा चेहरा लपवून,,,

कुठेेेे आयुष्य जगावं लागतं ,,,

खरं बोलायचं असतं,,,

पण,,,

खरं बोललं तरी ,,

कोणी 

खरं कोणी ऐकून घेत नाही,,

खोटंं बोलता बोलता ,,,


चमचम दुनिया,,,,

स्वतः खोटी झाले,,,

दुनियातील चमकता तारा,,,

असून,,,

गिटारसारखे वाजत राहिली,,,

चमकता तारा असून,,,

आयुष्यात मात्र अंधेराच आहे


Rate this content
Log in