चला करू या योगा
चला करू या योगा
1 min
51
चला करू या योगा
राहू आनंदी निरोगी
सूर्यनमस्कार, कसरती
ठेविल शरीरास निरोगी ।।१।।
नित्य नेमे करता
योग मन साधना
लाभे आरोग्यासाठी
सक्षम पचन धारना ।।२।।
योगा करता आजार
राहील कोसो दूर
मन शांती स्थिर
बदलेल तनाचेच रूप ।।३।।
