STORYMIRROR

Tukaram Biradar

Others

3  

Tukaram Biradar

Others

चक्र

चक्र

1 min
390

निसर्गाने घालून दिलेले हे चक्र

पावसाळ्यानंंतर हिवाळा येेतो

हिवाळ्यानंं उन्हाळा येतो

आणि


उन्हाळ्यानंंतर परत पावसाळा येतो

ऋतू परिवर्तन होत असतेे

जीवनामध्ये कोणतीही

गोष्ट कायम नसते

परिवर्तन होत असते

सुख आणि दु:ख हे ही

कायम राहत नाहीत..... 


साहित्याला गुण द्या
लॉग इन