STORYMIRROR

Varsha Kendre

Children Stories Classics

3  

Varsha Kendre

Children Stories Classics

चिऊताई चिऊताई

चिऊताई चिऊताई

1 min
199

चिऊताई चिऊताई 

आता तू दिसत नाही

 बाळास घास भरताना

 आई तुला शोधत राही-1


 आम्ही केली वृक्षतोड

 घरकुल तुझे हरवले

 आम्ही बांधले टॉवर

 जीवन तुझे हिरावले-2


 तुझ्यासाठी आम्ही

 अहोत फार दुष्ट

 तुझ्या अस्तित्वासाठी

 घेऊ आम्ही कष्ट-3


 देऊ तुला दाणा

 ठेवू तुजला पाणी

 नाही आली दारी तर

 डोळा येईल पाणी-4


Rate this content
Log in