STORYMIRROR

Vasudha Naik

Others

3  

Vasudha Naik

Others

चित्रनगरी

चित्रनगरी

1 min
12.2K

अमिताभ उंचापुरा देखणा

स्मिता पण देखणी छान

"नमकहलाल" सिनेमा त्यांचा

गाजला खूपच मिळाला त्याला मान


धर्मेंद्र उत्तम बाॅडीबिल्डर

हेमामालिनी खूपच सुंदर

"ड्रीमगर्ल" सिनेमा सुपरहीट

झाला हो दोघांचाही फार


नीतूसिंग नटखट बालीश

ऋषीकपूरने अल्लड रोल केला

"खेलखेलमे" सिनेमा दोघांचा

फार फार छान गाजला


नर्गिस ठेंगणी सुरेख नार

राजकपूर घारा गोरा

"चोरी चोरी "सिनेमात दोघे एकत्र

राजकपूरचा भलताच तोरा


रमेश देव मराठीतील अमिताभ

पत्नीअन हिराॅईन त्यांची सीमा

दोघेही अभिनयात निपूण कलाकार

अभिनयाला नाही त्यांच्या परिसीमा


Rate this content
Log in