STORYMIRROR

SHUBHAM KESARKAR

Others

3  

SHUBHAM KESARKAR

Others

चित्रनगरी !!

चित्रनगरी !!

1 min
11.5K


अशोक मामांचा विनोदि बाणा

बेर्डे ह्यांचा हास्य तराना

गमतीची ही गोष्ट पहा

हास्यकल्लोळ प्रत्येक दिवाणा !! धृ !!


ध्यानी मनी नाही कोणी

संशयकल्लोळ घेतो उभारी

अंकुश चौधरी च्या नशिबी

मुख्य भूमिकेची सुंदर मेजवानी !! १ !!


लय भारी चे क्षण वेगळे

रितेश देशमुख ह्यांनी केले

विठुरायाच्या भक्ती पायी

संग्रामचे कपट संपविले !! २ !!


वैभव तत्ववादी ह्यांचे तत्व वेगळे

सदाचारी रुपात आले

चिटर बनूनी सर्वांना

जुन्या आठवणीत वाहून नेले !! ३ !!


हिरकणी ही माय माऊली

कड्यावरूनी खाली उतरली

सोनाली कुलकर्णी सोबती

प्रसाद ओक ह्यांनी प्रतिमा घडविली !! ४ !!

प्रसाद ओक ह्यांनी प्रतिमा घडविली !! ४ !!


Rate this content
Log in