Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Maharudra Popade

Tragedy

4.0  

Maharudra Popade

Tragedy

चिमणी-चिमणी खोपा दे

चिमणी-चिमणी खोपा दे

1 min
342

चिमणा तुझी चिमणी

गेली आहे कुठे?

तू कोठे तिला

शोधत आहेस इथे!!

नाही-नाही म्हणता

घातला इथे खोपा!

चिव-चिव करण्याने

गेल्या आमच्या झोपा!!

केली बंद खिडकी

उघडी तरी दुसरी!

इकडून-तिकडून येऊन

केले स्वप्न साकार!!

स्वप्न पूर्ण होण्यापूर्वी

झाला एक आघात!

चिमुरडा येण्यापूर्वीच

केला पंख्याने घात!!

राहिले स्वप्न तुमचे

अधुरे-अधुरे!

काहीं न कळे जीवनाचे

कधीरे-कधीरे!!

तुझ्या विरहाने

मन माझे द्रवले!

शब्दाच्या कोंदणात

मी त्या साकारले!!

Rate this content
Log in