STORYMIRROR

Ashok Kulkarni

Others

4  

Ashok Kulkarni

Others

छत्रपती

छत्रपती

1 min
355

होता महाराष्ट्र अंधारात।

औरंगजेबाच्या विळख्यात।।

 

घेतला शिवबाने जन्म

झाली शिवनेरी धन्य।।


केले जिजाऊने संस्कार

दादोबानी केले कष्ट अपार।।


हाती भवानी तलवार

झेलले छातीवर वार।।


जिंकले त्यांनी कित्येक दुर्ग

सागर सारून बांधला सिंधुदुर्ग।।


केली स्थापना हिंदवी स्वराज्याची

आन घेऊन भवानी मातेची।।


खरोखरी असे रयतेचा वाली

स्थापना सुराज्याची केली।।


अमर जाहले राजे छत्रपती शिवाजी

नाव घेता हात आपोआप जुळती।।


साहित्याला गुण द्या
लॉग इन