STORYMIRROR

Savita Kale

Others

4  

Savita Kale

Others

छंद

छंद

1 min
387

बंदी, बंदी, संचारबंदी

घातली जरी सरकारने

बंदी नाही जगण्याला

वागा जरा विवेकाने


घरात बसुनी देऊ पुन्हा

पुनरूज्जीवन छंदाला

स्वतः साठी जगुया जरा

विसावू या क्षणाला


व्यस्त होतो इतके दिन

उसंत मिळाली जीवाला

घ्या आनंद याचाही

सत्कारणी लावू क्षणाला


साहित्याला गुण द्या
लॉग इन