STORYMIRROR

AnjalI Butley

Others

4  

AnjalI Butley

Others

छबी

छबी

1 min
274

सूर्याचा छान छान तो लाल गोळा

सकाळी सकाळी सुखद धक्का काही क्षणांसाठी देवून गेला


कॅमेरॉत कैद करण्या धडपड केली

लुपाछपीत तोच पहिला आला


सोडून दिला नाद त्याला कॅमेरॅत कैद करण्याचा

रोखुन धरले माझे डोळे नयन मनोहर छबी त्याची मनी वसवण्यास


साहित्याला गुण द्या
लॉग इन