चहा
चहा
1 min
185
काॅफी म्हणजे प्रेम,चहा म्हणजे आयुष्य,
आमचं चहा-काॅफी, म्हणजे हवहवसं...
चहा-काॅफी येथलं,म्हणजे अमृततुल्य,
येथल्या चहाचं, हाेत नाही कुठलं मुल्य...
चहाची तल्लफ,भागवतात शाेैकीन,
टपरीवजा हाॅटेल,आमचे आहे नामचीन...
दुरून दुरून पिण्यासाठी,प्रसिद्ध गुळाचा चहा,
तुम्हीही म्हणाल एकदा, वाहवा..वाहवा..वाहवा...
