चेहरे खरे....
चेहरे खरे....
1 min
333
चेहरे खरे,नाही खाेट्याचा मुखवटा,
कितीही येवू द्या संकटाच्या लाटा...
चेहरे खरे, दिसतेच ते चेहऱ्यावर,
फसवणुकीचे चेहरे दिसतात ओळखण्यावर...
चेहरे खरे,डाेळ्यात डोळे भिडतात,
चेहऱ्यावरून आजकाल भविष्यही वर्तवतात...
चेहरे खरे, गर्दीतही ओळखू येतात,
शांत संयमी चेहरा न्याय खरा मागतात...
