STORYMIRROR

कुमार भयकथासूर

Others

3  

कुमार भयकथासूर

Others

चेहरा

चेहरा

1 min
359

चेहरा नसतो माणसाचे सर्व काही .....

गुण आणि विचार दाखवतात आहेत जे तुमच्या ठायी.....

चेहरा सांगतो गोष्ट थोडी खरी थोडी खोटी .....

पण मन दाखवून देते आहे तुम्ही दानत किती मोठी .....

चेहऱ्यावर उमटत असता अनेक भाव ......

पाहणाऱ्या समजत नाही नाही लागत कसलाच ठाव .....

चेहरा करतो सर्वांची फसगत .....

मनात असते दुःख तरी चेहऱ्यावर हसू असते उमलत.....

मुखवट्यावर असतात चढवलेले मुखवटे ......

खरं सांगतो मित्रानो अशी माणसे वागतात खोटे.....

चेहरा आहे माणसाचा अनेक मुखवट्यामागे दडलेला......

राग, लोभ , मोह, मत्सर ,काम ह्यांनी सजलेला .......

जसा जगाला हवा तसा चेहरा माणूस बनवतो ......

चेहरा बनवून तो समोरच्याला ठगवतो ........

म्ह्णून आम्ही आमचा चेहरा कॊणाला नाही दाखवत ........

कारण उद्या उठून कोणी म्हणून नये हा खोट्या चेहऱ्याने केली आमची फसगत .......


Rate this content
Log in