STORYMIRROR

yuvaraj jagtap

Others

3.4  

yuvaraj jagtap

Others

चेहरा -चारोळी

चेहरा -चारोळी

1 min
3.3K


चेहरे हसवे चेहरे फसवे

चेहरे बरच काही लपवतात

चांगल्या लोकांनाही चेहरेच

गोड बोलून चांगलंच फसवतात


Rate this content
Log in