चारोळी
चारोळी
1 min
267
चारोळी
. एकजुटीने श्रम करु
अंगी स्वच्छतेचा वसा बाणवू ,
झाडे लावू झाडे जगवू
पाणी जमिनीवर आणून दाखवू.
