चारोळी
चारोळी

1 min

12.4K
मनात काहूर माझ्या
नयनात अश्रू दाट
वाट किती पाहू सख्या
धर घराची वाट
मनात काहूर माझ्या
नयनात अश्रू दाट
वाट किती पाहू सख्या
धर घराची वाट