चारोळी
चारोळी
1 min
412
चारोळी
मैत्रीअसावी सोन्यासारखी
नको दर्प तीला गर्वाचा
ऊनसावलीच्या खेळात ही
हात असावा मदतीचा
. - मयुरी कदम
