चारोळी
चारोळी
1 min
127
या संसारातला राजा असुनी
कधी सुख भोगत नाही बाप
लेकरांना घडवण्यासाठी करतो
दिनरात कष्टाने चेतवितो वात..
