STORYMIRROR

JYOTI GOLE

Others

3  

JYOTI GOLE

Others

चारोळी

चारोळी

1 min
270

स्वदेहाचे करून प्रदर्शन

वागू नको तू अशी बेधुंद

जागोजागी टपले आहेत

सावज हेरण्या वासनांध


Rate this content
Log in