चारोळी
चारोळी

1 min

3.3K
दुसऱ्यांच्या हास्यात मिसळून जाण्यात
एक वेगळेच समाधान असते
नेहमीच स्वतःचं सुख दुःख
गोंजारण्यात शहाणपण नसते
दुसऱ्यांच्या हास्यात मिसळून जाण्यात
एक वेगळेच समाधान असते
नेहमीच स्वतःचं सुख दुःख
गोंजारण्यात शहाणपण नसते