चारोळी
चारोळी
1 min
223
सरीवर सरी कोसळती भूवरी
मनमानस उल्हास देतो संसारी
सृष्टीत रंग भरतो इंद्रधनुषी
मातीचा गंध हा जीवना भरी...
सरीवर सरी कोसळती भूवरी
मनमानस उल्हास देतो संसारी
सृष्टीत रंग भरतो इंद्रधनुषी
मातीचा गंध हा जीवना भरी...