सृष्टीत रंग भरतो इंद्रधनुषी मातीचा गंध हा जीवना भरी... सृष्टीत रंग भरतो इंद्रधनुषी मातीचा गंध हा जीवना भरी...
गंधाळलेली शिंपण नंदनवन नटले, हिरवाईचे कोंदण अमृतकुंभ सजले गंधाळलेली शिंपण नंदनवन नटले, हिरवाईचे कोंदण अमृतकुंभ सजले
तुझ्या स्पर्शाने होई पुलकित नववधू समे तुझ्या स्पर्शाने होई पुलकित नववधू समे