चारोळी
चारोळी
1 min
177
तुझं माझं जुळल प्रेमान नात
त्याचं तिचं जळल
विरहान नात .
तुझं माझं संसाराच नात
त्याचं तिचं संशयाच
गात
