चारोळी
चारोळी
1 min
41.3K
सत्याचा शोध घेऊ कुठे
मंदिरातही देव ना दिसे
खोट्याची दुनिया झाली
मुखावर मुखवटा दिसे
