चारोळी 2
चारोळी 2
1 min
14.3K
चालतो पंढरीची वाट
भेटावे म्हणतो विठ्ठलास
अनवाणी चालतो भक्ती वाट
दर्शन घडवले हीच आस
चालतो पंढरीची वाट
भेटावे म्हणतो विठ्ठलास
अनवाणी चालतो भक्ती वाट
दर्शन घडवले हीच आस