आयुष्याचे पडावं
आयुष्याचे पडावं
1 min
307
आहेत रे आयुष्याचे पडावं
बालपण ,जवानी अन म्हातारपण
जगावे लागतात ह्या आयुष्याच्या पायऱ्या
आयुष्याचे शेवट रे म्हातारपण