चारोळी ३
चारोळी ३
1 min
27.1K
पुनवेचा चंद्र उगवला
टिपूर चांदणं अंगणी
सिहासनावर बसली
माझी तुळजाभवानी!!!
