चारोळी
चारोळी
1 min
11.8K
स्वप्न तुझे अन् माझे
आहेत, का जगा वेगळे?
असताना सोबत तू
पूर्ण होतील का सगळे?
स्वप्न तुझे अन् माझे
आहेत, का जगा वेगळे?
असताना सोबत तू
पूर्ण होतील का सगळे?