STORYMIRROR

Aarya S

Others

2  

Aarya S

Others

चारोळी - विश्वास

चारोळी - विश्वास

1 min
78

देवावर असेल जर,

माणसाचा विश्वास.

तर समाधानानेच घेता येईल,

प्रत्येक श्वास.


Rate this content
Log in