STORYMIRROR

Savita Jadhav

Others

2  

Savita Jadhav

Others

चारोळी(सुखदुःख)

चारोळी(सुखदुःख)

1 min
134

माणसाचं म्हणजे कसं असतं,

सुखात आपलच विश्व असतं,

दुःख समोर येते जेव्हा,

आपलं असं कुणीच नसतं


Rate this content
Log in