STORYMIRROR

Savita Jadhav

Others

3  

Savita Jadhav

Others

चारोळी(सकाळ)

चारोळी(सकाळ)

1 min
946

सकाळ सजली दाट धुक्याने,

डोंगराआडून डोकावतो रवि,

करा स्वागत सुंदर दिवसाचे,

लेखणीतून सांगतो कवी.


साहित्याला गुण द्या
लॉग इन