STORYMIRROR

Savita Jadhav

Others

4  

Savita Jadhav

Others

चारोळी (श्वास)

चारोळी (श्वास)

1 min
505

श्वासात श्वास जपून ठेव,

हृदयाच्या कप्प्यात लपवून ठेव,

एकटेपणा मधे सोबत करतील,

आठवणी मनात साठवून ठेव


Rate this content
Log in