STORYMIRROR

Savita Jadhav

Others

3  

Savita Jadhav

Others

चारोळी(प्रतिक्षा)

चारोळी(प्रतिक्षा)

1 min
320

आली झुळूक वाऱ्याची,

घेऊन इशारा तू येण्याची,

खुणावून सांगे बघ ना कशी,

संपली प्रतिक्षा वाट पाहण्याची.



Rate this content
Log in