STORYMIRROR

Savita Jadhav

Others

3  

Savita Jadhav

Others

चारोळी(प्रेम)

चारोळी(प्रेम)

1 min
330

प्रेम म्हणजे नाही खेळ,

आहे दोन मनांचा मेळ,

समजून घेतले एकमेकांना,

तरच बसतो ताळमेळ.


साहित्याला गुण द्या
लॉग इन